आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे रिलायंसचा नवीन प्लॅन, बदलेल तुमच्या मुलाची लाइफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. नवनवीन सर्व्हिसेसमुळे देश आणि जगभरात चर्चेत असेलल्या रिलायंसने आणखी एक खास योजना तयार केली आहे. देशातील सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट फाउंडेशन्सपैकी एक रिलायंस फाऊंडेशन आपल्यासारखी एकमेव युनिव्हर्सिटी सुरू करणार आहे. ही युनिर्व्हसिटी युनिक रिसर्च आणि इनोव्हेशन सोबतच भविष्यातील नेते, संगीतकार, वैज्ञानिक आणि आॅलिंपियन तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येणार आहे. 


रिलायंस फाउंडेशच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी रविवारी सांयकाळी एक काॅनक्लव मध्ये सांगितले की अशा प्रकारची युनिवर्सिटी सुरु करण्याचा आमचा विचार आहे. त्यांनी पुढे सांगितले की स्पोर्ट आणि एज्युकेशन हे दोन स्तंभ आहे ज्यावर उद्याचा भारत उभा आहे. 
 

एज्युकेशनल इंस्‍टिट्युशनचं वय नसंत 


नीता अंबानी यांनी सांगितलं की या जगात सबळ्यात बेस्ट आणि मोठ्या कंपनीचा पण एक मर्यादित काळ असतो पण शैक्षणिक संस्थाचं कोणतंच वय नसतं. जे नेहमी जिवंत राहतात. जी पिढी तिला सक्षम करते ती त्यांच्यासोबत वाढत राहते. यामुळेच रिलायंस फाउंडेशनने वर्ल्ड क्लास युनिर्व्हसिटी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पुढे वाचा रिलायंसच्या नव्या युनिर्व्हसिटीमध्ये काय असेल खास ?

बातम्या आणखी आहेत...