आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये जाण्यासही घाबरायचा ही व्यक्ती, आज लंडनमध्ये लिस्टेड आहे त्यांची कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तामिळनाडूतील तूतीकोरिन जिल्ह्यात प्रदूषण पसरविणाऱ्या वेदांता समूहाची कंपनी स्टरलाइट कॉपरला बंद करण्याची मागणी मागणी होत आहे. ही तीच वेदांता रिसोसेंज आहे जी भारताची सगळ्यात मोठी मायनिंग आणि नॉन फैरल मेटल्स कंपनी म्हणून ओळखली जाते. 78, 950 कोटी रुपयांचा महसुल असणारी वेदांता रिसोर्सेजला पाटणा   येथील केवळ दहावी पास असणाऱ्या अनिक अग्रवाल यांनी सुरु केले होते. आपल्या व्यवसाय कौशल्याद्वारे ते भारताचे मेटल मुगल बनले. आज वेदांताचा विस्तार भारत, ब्रिटन, जांबिया, नामीबिया, दक्षिण आफ्रिका, आयरलँड, ऑस्ट्रिलिया या देशात झाला आहे. आम्ही तुम्हाला दहावी पास असणाऱ्या या व्यक्ती मेटल मुगल होण्याविषयी सांगत आहोत. 

 

 

शाळा सोडून वडिलांची दिली साथ
15 वर्षानंतर अनिल अग्रवाल यांनी 10 वी पास झाल्यावर शाळा सोडली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना अॅल्यूमिनियम कंडक्टर बनविण्याच्या व्यवसायात साथ दिली. त्यात त्यांचे मन लागले नाही. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यांनी मुंबईत स्क्रॅप डीलर म्हणून काम सुरु केले. या काळात ते दुसऱ्या राज्यांसोबत स्क्रॅप डील करत होते.

 

 

अशी मिळाली कंपनी सुरु करण्याची आयडिया
अनिल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. त्यांना या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासही भिती वाटत होती कारण त्यांना इंग्रजी येत नव्हते. त्यावेळी ते दुसऱ्याच्या मदतीने फक्त एक दिवसासाठी या हॉटेलमध्ये गेले. तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते येथे राहून अधिक चांगल्या पध्दतीने व्यवसाय करु शकतात. त्यामुळे ते या हॉटेलमध्ये 3 महिने राहिले. येथेच त्यांना वेदांता रिसोर्सेस सुरु करण्याची आयडिया मिळाली. 

 

 

कर्ज घेण्यासाठी ते बँकेच्या बाहेर होते उभे
अनिता अग्रवाल यांनी वेदांता रिसोर्सेसची सुरुवात केली. कंपनी सुरुवातीला केवळ अन्य राज्यातील केबल कंपनीचे स्क्रॅप घेत होती आणि ते मुंबईत विकत होती. त्यांनी 1979 मध्ये शमशेर कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीचे अधिग्रहण केले आणि आपला व्यवसाय वाढवला. ही कंपनी तांब्यासह अन्य प्रोडक्ट्स बनवते. या कंपनीसाठी त्यांना 50 हजाराच्या कर्जाची गरज होती. त्यावेळी अनिल हे कर्जासाठी रोज सिंडिकेट बँकेच्या बाहेर कर्जासाठी उभे राहत होते. बँकेच्या मॅनेजरचा मूड चांगला असल्यास आपल्याला कर्ज मिळेल असे त्यांना वाटत होते आणि तसेच घडले. कर्ज मिळाल्यावर त्यांनी स्टरलाईट इंडस्ट्रीज सुरु केली. 

 

 

पुढे वाचा: असा वाढवत नेला उद्योग
 

बातम्या आणखी आहेत...