आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंकेत 1 लाखाच्या ठेवीवर वर्षाला होतेय इतके नुकसान, जास्त फायद्यासाठी करा हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही पैसे सुरक्षित राहण्यासाठी बॅंकेतील सेव्हिंग अकांउटमध्ये ठेवत असाल तर दरवर्षी तुमचं नुकसान होत आहे. कदाचित तुम्ही याबद्दल कधी कॅलक्युलेशन देखील केले नसेल. बॅंकेत बचत खात्यावरील 1 लाख रुपयाच्या ठेवीवर वार्षिक 4 टक्के व्याज मिळते.

 

तुम्हाला तुमचा पैसा वाढतोय असं वाटत असेल पण तसं पाहिलं तर चार टक्के रिटर्नमुळे तुमच नुकसानच होत आहे. आम्ही तुम्हाला बॅंकेत पैसे ठेवल्याने तुमचं प्रत्येक वर्षी कसं नुकसान होत आहे आणि तुमच्या गुंतवणुकीवर कसा जास्त फायदा मिळेल व तुमचे पैसे कसे वाढतील याबद्दल सांगणार आहोत. 

 

पुढे वाचा कसं नुकसान होतेय आणि काय आहे पर्याय

बातम्या आणखी आहेत...