आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 वी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; पोस्टाच्या फ्रेंचायसीद्वारे करु शकता चांगली कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात 1.55 लाख पोस्‍ट ऑफिस आहेत. त्यापैकी 89 टक्केग्रामीण भागात आहेत. एवढे असूनही अनेक ठिकाणी अजुनही पोस्ट ऑफिसची गरज आहे. ही गरज ओळखून पोस्ट विभागाने लोकांना पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

इंडिया पोस्ट फ्रेंचायसी स्कीम अंतर्गत पोस्ट ऑफिसची काउंटर सर्विस पोस्ट ऑफिसच्या बाहेर उपलब्ध होणार आहे. या फ्रेंचायसीच्या वस्तूंची डिलिव्हरी आणि ट्रान्समिशन पोस्ट विभागच करतो. या स्कीम अंतर्गत लोकांपर्यंत पोस्ट ऑफिसची सेवा आणि प्रॉडक्टस पोहचतात. फ्रेंचायसी घेणाऱ्यास या निमित्ताने चांगली कमाई करण्याची संधी मिळते. चला जाणून घेऊ या तुम्ही कशा पध्दतीने पोस्ट ऑफिसची फ्रेंचायसी घेऊ शकता आणि कोणत्या सर्विसवर किती कमिशन मिळते. 

 

 

भेटतील या सेवा आणि प्रोडेक्ट्स
1. स्टॅम्प आणि स्टेशनरी
2. रजिस्टर्ड आर्टिकल्‍स, स्‍पीड पोस्‍ट आर्टिकल्‍स, मनी ऑर्डरचे बुकिंग.
3. पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) साठी एजंटप्रमाणे काम, सोबतच आफ्टर सेल्स सर्विस सारखी सुविधा म्हणजेच प्रीमियम कलेक्शन आदी.
4. बिल/टॅक्स/दंडाचे कलेक्शन आणि पेमेंट सारख्या रिटेल सेवा
5. ई-गव्हर्नस आणि सिटीझन सेंट्रिक सर्व्हिस
6. अशा प्रोडक्टसची मार्केटिग, ज्यासाठी विभागाने कार्पोरेट एजन्सी हायर किंवा करारबध्द केल्या आहेत. 
7. भविष्यात विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा. 

 

 

पुढे वाचा: कोण घेऊ शकते फ्रेंचायसी...

बातम्या आणखी आहेत...