आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर सोने खरेदी करणार किंवा विकणार असाल तर थोडे थांबा, होणार आहे मोठा बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तक काही दिवस थांबणे चांगले आहे. सोन्याच्या दागिन्यांचे खरेदीच्या नियमात बदल होण्याची चर्चा सुरु आहे, नवीन नियम काही दिवसांतच लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्वेलरी इंडस्ट्रीवर फार मोठा परिणाम होणार आहे. पण यात ग्राहकांनाच जास्त फायदा होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु व्हायला आणखी काही दिवस आहेत, अशातच सरकार नवीन नियमांबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे. ब्युरो आॅफ इंडियन स्टॅंडर्ड ने सुधारीत बीआयएस अॅक्टनुसार नवीन नियम कायदा मंत्रालयास पाठवले होते, ते पास झाल्याची माहिती समोर येतेय. आता प्रकरण कंज्युमर मंत्रालयाकडे आहे. 

 

पुढे वाचा काय होणार बदल... 

बातम्या आणखी आहेत...