आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे मोठ्या भावापेक्षा मागे राहिले अनिल अंबानी, संपत्तीत पडला 15 पट फरक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील 2018 च्या श्रीमंतांच्या लिस्टमध्ये मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या संपत्तीत 15 पट अंतर वाढलं आहे. फोर्ब्स 2018च्या लिस्ट नुनसार जगातील श्रीमंतांच्या रॅंकिंगमध्ये अनिल अंबानी त्यांचे मोठ भाऊ मुकेश अंबानी यांच्या पेक्षा 868 नंबर मागे आहेत. मुकेश अंबानी जगातील 19 वे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर अनिल अंबानी 887 व्या स्थानावर आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अनिल अंबानी आपल्या मोठ्या भावापेक्षा किती मागे आहेत.  

 

मुकेश अंबानी

 

मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज पेट्रोलियम, ऑईल आणि गॅस, टेलीकॉम बिझनेसमध्ये आहेत. मुकेश अंबानी ग्रुपची नेटवर्थ 40.1 अब्ज डॉलर आहे

नेटवर्थ - 40.1 अब्ज डॉलर

श्रीमंतांमध्ये वर्ल्ड रॅंकिंग- 19

 

 अनिल अंबानी

अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप फायनांशियल, टेलीकॉम, पॉवर सेक्टर मध्ये आहेत.

 नेटवर्थ - 2.7 बिलियन डॉलर
श्रीमंताच्या लिस्टमध्ये रॅंकिंग – 887

 

 पुढे वाचा कुणाचं घर आहे महाग  

बातम्या आणखी आहेत...