आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 लाख रुपये मिळेल पेंशन, या सरकारी स्कीममध्ये गुंतवाले लागतील मंथली 5 हजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही प्रायव्हेट नोकरी किंवा बिझनेस करत असाल तर तु्म्ही सुद्धा तुमच्या रिटारयमेंटनंतर प्रत्येक महिन्याला निश्चित पेंशन मिळवू शकता. जर तुमचं वय 30 आहे आणि तुम्हाला 60 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 45000 रुपये पेंशन हवी असेत तर तुम्ही सरकारच्या एनपीस म्हणजे न्यू पेंशन सिस्टिम या योजनेत गुंतवणुक करु शकता. जर तुम्ही 30व्या वर्षीच गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 45 हजार रुपये पेंशन तर मिळेलच त्याशिवाय एकरकमी 46 लाख रुपये देखील मिळतील. 


अशी मिळेल मंथली 45000 पेंशन 
जर तुमचं वय 30 आहे आणि तुम्ही आत्तापासूनच प्रत्येक महिन्याला एनपीसमध्ये 5, 000 रुपये जमा करत असाल तर तुम्हाल किती पेंशन मिळेल आणि स्कीम मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील. 

वय   30 वर्ष
गुंतवणुकीचा एकूण कालावधी 30 वर्ष
मंथली कंट्रिब्‍युशन  5,000 रुपये
गुंतवणूकीवर अंदाजे रिटर्न 10 टक्के
एकूण पेशंन फंड   1,13,96,627 रुपये
अॅन्युटी प्लॅन खरेदीसाठी रक्कम 68,37,777 रुपये
अंदाजे अॅन्युटी रेट   8 टक्के
मंथली पेंशन   45,557 रुपये
मॅच्‍युरिटी नंतर मिळणारी रक्कम     45,58,650 रुपये

(रिटर्न अंदाजे आहेत.)

 

पुढे वाचा जास्त गुंतवणुकीमुळे काय होईल फायदा 

 

बातम्या आणखी आहेत...