आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचं संरक्षण करेल तुमचा जुना स्मार्टफोन, ह्या आहेत 4 ट्रिक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही आपल्या घराच्या सुरक्षेसाठी कितीही महाग लाॅक लावले तरी तुम्ही घरी नसताना चोरी होऊ शकते. शहरांमध्ये पति-पत्नी दोघेही जाॅब करतात अशावेळी मुलांचा सांभाळ करण्यासाठी मोलकरीण ठेवली जाते. तिची मुंलाशी कशी वर्तवणूक असेल याचीही काळजी असते. यामुळे लोक घरातदेखील सीसीटीवी कॅमरे लावतात. 

 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टेक्निक्स बद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करुन तुम्ही कुठूनही घर आणि घरातील लोकांच्या हालचाली पाहू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही अॅप्सबद्दल सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला सर्व्हिलंस सिस्टिमवर जास्त रक्कम खर्च करावा लागणार नाही आणि तुम्ही घरच्या लोकांशी देखील कनेक्ट व्हाल.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा तुमचा जुना स्मार्टफोन कसा होईल घराचा चौकीदार 

बातम्या आणखी आहेत...