आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी आपल्या शेजारील देशांशी भिडला होता हा मुस्लिम देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी ओमानला गेले होते. या दौऱ्यामध्ये  भारत आणि ओमान देशामध्ये 8 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. ओमानमध्ये 46 टक्के लोकसंख्या विदेशी कामगारांची असून यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीयांची आहे. ओमानमधील नौदलाच्या जवानांना भारतात प्रशिक्षण दिले जाते. नौदल क्षेत्रामध्ये ओमानने नेहमीच भारताला मदत केली आहे.


ओमानच्या सुलतानचे भारत कनेक्शन  
ओमानचे सुलतान कबूस बिन सैद अल-सैद यांचे भारताशी खास नाते राहिले आहे. कबूस यांनी कधीकधी भारतात राहूनच शिक्षण घेतले होते. महाराष्ट्रातील पुणे शहरात जेथे कबूस शिक्षण घेत होते, तेथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा त्यांना शिकवत होते. यानंतर कबूस ब्रिटनला गेले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते ब्रिटिश आर्मीमध्ये सहभागी झाले.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ओमानच्या सुलतानविषयी इतरही काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...