आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांच्या कोर्सने बदललं जीवन, महिन्याला होतेय 1.5 लाखांची कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. अॅग्रीकल्चर सेक्टर आता फक्त शेती करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. नवीन बदलांमुळे युवा वर्ग देखील या सेक्टरकडे आकर्षित होत आहे. शेतक-्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच शेतीमध्ये करियरच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून काही कोर्सेस चालवले जातात. बिहारमधील व्हेटरनरीची डिग्री केलेल्या एका व्यक्तीने शेतीपूरक एक कोर्स केला आणि आज तो वार्षिक 15 लाख रुपयांची कमाई करत आहेत. 

 

दोन महिन्यांच्या कोर्सने बदललं जीवन 

 

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील डाॅ. चंद्रकांच कुमार निराला यांनी मनीभास्करशी बोलताना सांगितले की ते व्यवसायाने व्हेटरनरी डाॅक्टर आहेत. त्यांनी रांचीमध्ये व्हेटरनरीची डिग्री पूर्ण केली आहे. डाॅक्टर झाल्यानंचर त्यांना सरकार द्वारा चालवल्या जाणा-्या अॅग्री क्लिनिक अॅग्री बिझनेस सेंटरबाबत माहिती मिळाली. निराला यांनी दोन महिन्यांचा कोर्स केला आणि त्यांच जीवनचं बदललं आता ते गावांगावांमध्ये जाऊन शेती शिवाय अन्य पूरक व्यवसायांविषयी उदा: शेळी पालन, मत्स्यपालन आणि डक फार्मिंगची माहिती देत आहेत. 
 

पुढे आणखी वाचा 
 

बातम्या आणखी आहेत...