आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FD पेक्षा 9 पट अधिक रिटर्न, टाटा ग्रुपच्या कंपनीची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन. चंद्रशेखरन, चेअरमन, टीसीएस - Divya Marathi
एन. चंद्रशेखरन, चेअरमन, टीसीएस

नवी दिल्ली- बॅंकेच्या एफडीपेक्षा 8 ते 9  पट अधिक परतावा मिळण्याची संधी तुम्हाला आहे. टाटा समुहाची कंपनी टाटा कन्स्लटंसी सर्विसेसने (TCS) तुमच्यासाठी ही संधी आणली आहे. टीसीएसने शुक्रवारी बायबॅक ऑफरची घोषणा केली. कंपनी 16 हजार कोटी रुपयांचे 7.61 कोटी शेअर बायबँक करणार आहे. 

 

 

16 टक्के प्रीमियमची ऑफर घेऊन आली टीसीएस
टीसीएसचीही ही बायबॅक ऑफर गुंतवणूकदारांसाठी खास फायद्याची असणार आहे. कारण 16 टक्के प्रीमियमवर ही ऑफर देण्यात आली आहे. टीसीएसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन म्हणाले, ही बायबॅक प्रोसेस चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी पुर्ण होईल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ ही प्रक्रिया सप्टेंबरच्या शेवटी समाप्त होईल.

 

 

पुढे वाचा: एफडीपेक्षा 9 पट अधिक मिळू शकतो परतावा...

बातम्या आणखी आहेत...