आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजलीच्या पाण्यामुळे येणार या 3 कंपन्यांवर संकट, लवकरच सुरु होणार खेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. बाबा रामदेव यांच्या पतंजली आर्युर्वेदचं बाटलीबंद पाणी लवकरच मार्केटमध्ये मिळणार आहे. कंपनीने साठी तयारी सुरू केली आहे. पंतजलीचं बाटलींबद पाणी 'दिव्य जल' ब्रॅंड ने विकलं जाणार आहे. रामदेव बाबांनी यापूर्वी पॅक्ड पाणी लाँच करण्याची घोषणा केली होती. 

 

 

कंपनी देतेय डिस्ट्रीब्युटरशिप

 

पंतजली देशातील प्रमुख मार्केट्समध्ये डिस्ट्रीब्युटर्सची आवश्यकता आहे. कंपनीचे प्रवक्ते एस. के तिजोरीवाला यांच्या टवीटर वर जारी रिलीज नुसार कंपनीला सध्या उत्तर भारतातील दिल्ली एनसीआर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, झारखंड मध्ये डिस्ट्रिब्युटर हवे आहेत. ही प्रक्रिया पुढील 30-45 दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर सगळं काही योजनेनुसार सुरु झालं तर याच उन्हाळ्यात दिव्य जल मार्केटमध्ये उपलब्ध होईल. 

 
पुढे वाचा वेगाने वाढतेय बाटलीबंद पाण्याची इंडस्ट्री 

बातम्या आणखी आहेत...