आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट एअरवेजची स्वस्तात विमानसेवा, करा केवळ 967 रुपयात प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जेट एअरवेजने उडान योजनेतंर्गत स्वस्त दरात विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला असून केवळ 967 रुपयात तुम्ही यामुळे विमानप्रवास करु शकणार आहात. या योजनेतंर्गत 14 जूनपासून विमानसेवा सुरु होणार आहे.

 

 

नागपूर, नाशिकच्या प्रवाशांना फायदा

पहिले उड्डाण लखनऊ-अलाहाबाद-पाटणा या मार्गावर होणार आहे. जानेवारी दुसऱ्या टप्प्यात जेठ एअरवेजला लखनऊ - अलाहाबाद - पाटणा या मार्गासोबतच नवी दिल्ली-नाशिक, नागपूर-अलाहाबाद-इंदूर आणि लखनऊ-बरेली-दिल्ली हे मार्ग मिळाले होते. नागपूर-अलाहाबाद-नागपूरसाठी कंपनी 1690 रुपये भाडे आकारणार आहे तर नाशिक-दिल्ली मार्गासाठी कंपनी 2,665 रुपये आकारणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...