आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol Price : सलग 16 व्या दिवशी दरवाढ, Petrol 16 पैसे, डिझेल 15 पैशांनी महाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरवाढीचा सिलसिला मंगळवारी सलग सोळाव्या दिवशीही सुरूच आहे, मंगळवारी देशभरात पेट्रोलच्या किंमती 16 पैसे तर डिझेलच्या किंमती 15 पैशांनी वाढल्या आहेत. 14 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

 

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत     असल्याने सर्वसामान्यांच्या खर्चाचे गणित कोलमडून पडले आहे. खासगी प्रवासी वाहतूक 30 मे पासून, तर मालवाहतुकीत 1 जूनपासून दरवाढ करण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे. त्याचा फटका थेट नागरिकांना बसणार आहे.

 

 

पुढे वाचा: कर्नाटक निवडणुकीनंतर दरवाढ कायम

 

बातम्या आणखी आहेत...