आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरांमध्ये मिळत आहे स्वस्त Petrol, तुम्हीही घेऊ शकता फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात पेट्रोलच्या किंमती रोज वाढत आहेत. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगणार आहोत जेथे तुम्हाला देशातील अन्य भागापेक्षा विशेषत: महाराष्ट्रापेक्षा स्वस्तात पेट्रोल मिळू शकते. 

 

 

सगळ्यात स्वस्त Petrol मिळते या शहरात

देशात सगळ्यात स्वस्त पेट्रोल केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि       निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे मिळत आहे. तेथे पेट्रोलचा दर 67.17 रुपये आहे.

 

 

पोर्ट ब्लेअरशिवाय या 4 शहरात स्वस्त मिळते Petrol

शहर  राज्‍य  किंमत (रुपयात) 
 पोर्ट ब्लेअर  अंदमान निकोबार   67.17
पणजी  गोवा     71.85
अागरतळा  सिक्कीम 73.63
इटानगर  अरुणाचल  प्रदेश    73.78
आयजोल  मेघालय  73.76
 

 

का आहे इतकी कमी किंमत
अनेक राज्यात पेट्रोलची किंमत ही त्या राज्यातील सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमुळे वाढते. पेट्रोलवर केंद्र सरकार अबकारी कर आकारते. त्यानंतर राज्य सरकारे त्यावर व्हॅट आकारतात. व्हॅटमुळे या राज्यात पेट्रोलच्या किंमती वेगवेगळ्या असतात. ज्या राज्यात पेट्रोलच्या किंमती कमी आहेत त्या राज्यात तेथील राज्य सरकार पेट्रोलवर कमी व्हॅट आकारतात. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलच्या किंमती अन्य राज्यांपेक्षा कमी आहेत.

 

हेही वाचा:

येथे तुम्हाला Petrol मिळू शकते चक्क 22 रुपयांनी स्वस्त

Petrol Price : सलग 14 व्या दिवशी पेट्रोलची दरवाढ, Petrol 15 पैशांनी तर 17 पैशांनी महाग

 

 

बातम्या आणखी आहेत...