आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भावांनी पिकवली 50 लाखांची अफू, फक्त एक चूक पडली महागात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-कायद्याने परवानी घेऊन अफूची शेती केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकत. जर परवानगी घेतली नाही तर तुमचं अफूच पीक अवैध ठरवले जाईल त्यामुळे तुमच्यावर कारवाई देखील होईल. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील दोन शेतकरी सुरजीत सिंग आणि राजसासिंग यांनी जवळ जवळ अर्धा एकर क्षेत्रात अफूची शेती केली होती. पोलिसांनी दोघांना मंगळवारी अटक केली व त्यांच्या शेतातील सगळी अफू जब्त केली. तिची बाजारातील किंमत जवळजवळ 50 लाख रूपये आहे. या शेतक-यांनी जर एका विभागाकडून अफूच्या शेतीसाठी परवानगी घेतली असती तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती.  

 

पुढे वाचा कुठल्या डिपार्टमेंटची घ्यावी लागते परवानगी