आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाखात घेऊ शकता अमूलची फ्रँचायसी, 5 ते 10 लाखांचा होऊ शकतो सेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डेअरी प्रोडक्ट्सच्या प्रसिद्ध कंपनीची फ्रँचायसी घेणे फायद्याचे ठरते असे समजले जाते. तुम्हीही अमूलची फ्रँचायसी घेऊन स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करू शकता. अमूलची फ्रँचायसी घेणे खूप सोपे आहे. पण तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. अनुभव असायलाच हवा असे काही नाही. पण तुम्हाला चांगले मार्केटिंग करता येणे अत्यंत गरजेचे असते. अमूलचे प्रत्येक शहरांत 


ठरलेले ग्राहक आहेतच. त्यामुळे तुम्हाला तशी चिंता करण्याची फारशी गरज नाही. त्यामुळे तुम्हाला फ्रँचायसी कशी घेता येईल आणि त्यासाठी किंती गुंतवणूक लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


2 लाख येईल खर्च 
अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायसी देते. जर तुम्ही अमूल प्रेफर आऊटलेट किंवा अमूल पार्लल कियॉस्कसाठी फ्रँचायसी घेणार असाल तर तुम्हाला सुमारे 2 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. त्यात नॉन रिफंडेबल सिक्युरिटी म्हणून 25 हजार, रिनोव्हेशनसाठी 1 लाख आणि उपकरणांसाठी 25 हजारांचा खर्च येईल. 


स्कुपिंग पार्लरसाठी 6 लाख 
जर अमूल स्कुपिंग पार्ल सुरू करायचे असेल तर एकूण 6 लाख रुपये खर्च होईल. त्यात ब्रँड सिक्युरिटी 50 हजार रुपये, रिनोव्हेशनसाठी 4 लाख रुपये आणि उपकरणांसाठी 1.50 लाख रुपये खर्च होतील. 


पुढे वाचा, किती होईल कमाई


 

बातम्या आणखी आहेत...