आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनमध्ये TTE ने लाच मागितली तर इथे करा तक्रार, रेल्वे घेईल अॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. भारतीय रेल्वेने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोहिम उघडली आहे.टीटीई किंवा अन्य रेल्वे कर्मचारी चालत्या ट्रेनमध्ये कनफर्म सीट देण्याच्या बदल्यात लाच मागत असेल तर आपण याबाबतची तक्रार भारतीय रेलवेला करु शकता. एवढच नाही तर रेल्वेशी संबंधित कुठल्याही प्रकारची हेराफेरी तुम्हाला आढळली तर तुम्ही याची देखील तक्रार करु शकता. यासाठी रेल्वे ने एक नवीन नंबर जाहीर केला आहे. चला जाणून घेऊया तक्रार करण्याच्या नवीन नंबरविषयी......

 
 
हा आहे नवीन नंबर 
 

भारतीय रेल्वेने भ्रष्टाचार संपविण्यासाठी पहिल्यांदा नवीन नंबर जारी केला आहे. रेल्वे यूजर 155210वर फोन करुन आपली तक्रार नोंदवू शकतात. इथे आपण इंडियन रेल्वेशी संबंधित कुठल्याही सर्व्हिससाठी 24 तास तक्रार करु शकता शिवाय सल्ला देऊ शकता. 


इथे देखील करु शकता तक्रार 
 


वेब पोर्टल

 

तक्रारकर्ता इंडियन रेल्वेचे पोर्टल www.coms.indianrailways.gov.in वर तक्रार करु शकतो. 

 

 

इंडियन रेल्वेच्या अॅप वर देखील करु शकता तक्रार 

 

गूगल प्ले स्टोर वरुन  इंडियन रेल्वेचे अॅप 'इंडियन रेल्वे सीओएमएस मोबाइल अॅप' डाऊनलोड करुन देखील तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता.

 

 

पुढे वाचा आणखी कुठे करू शकता तक्रार 

 

 

बातम्या आणखी आहेत...