आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालू दुकान किंवा हाॅटेल अचानक होऊ शकते बंद, करु नका या 4 चुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कधी-कधी चांगले चालत असेलले एखादे दुकान किंवा हाॅटेल अचानक बंद होते, वर्षानुवर्षे फायद्यात असलेल्या एखाद्या बिझनेसमध्ये कधीच न भरुन येणारे नुकसान होते. हे काही एका दिवसात घडत नाही, त्यामागे काही कारणं असतात. बिझनेस सेगमेंटमध्ये असे व्यवसाय लहान उद्योगांच्या कॅटेगरीत मोजले जातात.एकाएकी नुकसान होणे किंवा व्यवसायच बंद करावा लागणे याची काही विशेष कारणे देखील असतात. इंक डाॅटकाॅमच्या एका रिपोर्टनुसार छोटे बिझनेसमॅन नेहमी एक प्रकारची चूक करतात.याच कारणामुळे ते फेल होतात. ते चुकीच्या मार्गाने बिझनेस करत नाहीत तर त्यांचा अप्रोच चुकीचा असतो.

 

तर चला मग लहान व्यवसाय फेल होण्याची कोणती कारणे आहेत याविषयी  पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊया.