आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DTH सेवा : पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 500 रुपयात बुकिंग करा, 20 जूनपासून सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिलायन्स बिग टीव्हीने डीटीएचच्या बुकिंगसाठी पोस्ट ऑफिससोबत करार केला आहे. त्यामुळे तुम्ही केवळ 500 रुपयात डीटीएचचे बुकिंग करु शकता. बुकिंगची ही सुविधा 20 जूनपासून सुरू होणार आहे. ही सुविधा राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, सिक्कीम या राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल.

 

 

नंतर द्यावे लागतील 1500 रुपये
तुम्हाला कनेक्शन बसविल्यावर 1500 रुपये द्यावे लागतील एक वर्ष कोणत्याही अडथळ्याविना एचडी चॅनल पाहता येतील. त्यानंतर पाच वर्षे फ्री टू एअर (FTA) चॅनल पाहू शकता. दुसऱ्या वर्षापासून लॉयल्टी बोनस मिळेल. दरमहा तीनशे रुपयात तुम्ही सगळे पे चॅनल पाहू शकाल.

बातम्या आणखी आहेत...