आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 मार्चनंतर या Jio यूजर्सना बसू शकतो धक्का, जाणून घ्या काय आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क- रिलायंस Jio च्या आगमनानंतर टेलिकाॅम मार्केटमध्ये खळबळ माजली होती. सुरवातीच्या 6 महिन्यांमध्ये मोफत सर्व्हिस दिल्यानंतर कंपनी ने 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप सुरु केली होती. कंपनी प्राईम मेंबर्सना एक्स्ट्रा बेनिफिट देते, सोबतच त्यांच्यासाठी कमी किमतीत रिचार्जचे प्लॅन देखील उपलब्ध असतात. 

 

जिओ ने मागील वर्षी 1 एप्रिल ला आपल्या यूजर्सना प्राईम मेंबरशिप दिली होती. त्याची व्हॅलिडिटी 31 मार्चला संपणार आहे. आता फक्त चार दिवस उरले आहेत तरी कंपनीने अजून तरी नवी अनाउंसमेंट केलेली नाही. अशावेळी प्राईम मेंबर्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कंपनीचे पुढचे पाऊल नेमके काय असेल हे अजून तर क्लिअर झालेले नाही. कंपनीचे रिचार्ज प्लॅन महाग होणार किंवा प्राईम मेंबरशिप संपणार की आणखी काही याबाबत कोणतीच गोष्ट क्लिअर नाही, एक्सपर्टसच्या मतानुसार, कंपनी प्राईम मेंबरशिप चालू ठेवेल आणि आता सारख्यात आॅफर्स पुढे देखील दिल्या जातील. 


पुढे वाचा प्राईम मेंबरशिपचे काय आहेत फायदे