आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स Jio मध्ये जॉब करण्याची संधी, कंपनी देत आहे 80,000 नोकऱ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने तुमच्यासाठी ही संधी आणली आहे. जिओने मोबाईल आणि डाटा क्षेत्रात क्रांती तर केली आहेच पण ते आता युवकांना नोकरीची संधीही देत आहेत. या नोकऱ्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या आहेत. या प्रामुख्याने सेल्स, मार्केटिंग, कॉर्पोरेट, कस्टमर सर्व्हिस, आयटी, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. तुम्हीही या संधीचा लाभ घेऊ शकता.

 

 

जॉब कॅटेगिरी

 

रिलायन्स जिओच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
- सेल्‍स अॅण्ड डि‍स्‍ट्रि‍ब्‍यूशन, इंजीनि‍अरिंग अॅण्ड टेक्‍नोलॉजी
- कस्‍टमर सर्व्हिस, इंफ्रास्‍ट्रक्‍चर, आईटी अॅण्ड सि‍स्‍टम
- सप्‍लाई चेन, फायनान्स अॅण्ड अकाउंटिंग, कॉर्पोरेट अफेयर्स
- एचआर अॅण्ड ट्रेनिंग, ऑपरेशन्स, प्रोडक्‍ट मॅनेजमेंट
- अलायंस अॅण्ड बि‍झनेस डेव्लपमेंट, कॉर्पोरेट सर्व्हिस (अॅडमि‍न)
- प्रोक्‍योरमेंट अॅण्ड कॉन्‍टेक्‍ट

 

 

पुढे वाचा: कसा कराल अर्ज

बातम्या आणखी आहेत...