आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात बुलेट खरेदी करण्याची आहे संधी, नट बोल्ट सुद्धा चेक करुन देईल कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्ली- बुलेट स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता जास्त विचार करावा लागणार नाही कारण बुलेटची रिसेल व्हॅल्यू आणि वाढलेली डिमांड याचा विचार करुन कंपनीच आता यासाठी पुढे सरसावली आहे. आता तुम्हाला सेकंड हॅंड बुलेट खरेदी करण्यासाठी कुठल्या मॅकेनिककडे किंवा वेबसाईटवर जाण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही कंपनीकडूनच सर्टिफाइड बुलेट स्वस्त दरात खरेदी करू शकता. कंपनी ने व्हिंटेज स्टोअर सुरु केले आहे. इथून लोक सेकंड हॅंड बुलेट खरेदी करु शकतील. सध्या हा पायलट प्रोजेक्ट आहे, जर तो यशस्वी झाला तर पूर्ण देशात व्हिटेंज स्टोर सुरू केले जातील.

अशी पहिलीच वेळ आहे की एखादी कंपनी सेकंड हॅंड बाइक्सचं या प्रकारचं स्टोअर सुरु करत आहे. ब-याच कंपन्यांनी सेकंड हॅंड कार्सचे स्टोअर सुरु केले आहेत पण मोटारसायकलींचे हे पहिलेच स्टोअर असणार आहे. 

 

पुढे वाचा क्वाॅलिटी चेकिंगसुद्धा होणार 

 

बातम्या आणखी आहेत...