आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

699 रुपयात मिळतोय 4000 रुपयांचा ड्रेस, प्रॉडक्टवर 80% सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांनी उन्हाळी सेल सुरू केला आहे. तुम्हाला ऑफि‍सला जाण्यासाठी नियमित ड्रेस घ्यायचा असेल किंवा पार्टी वेअर आणि साडी तुमच्यासाठी स्नॅपडीलवर लागलेला हा सेल उपयोगी आहे. कारण येथे लागलेल्या या सेलमध्ये तुम्हाला 83 टक्के सुट मिळत आहे. जर तुम्ही शॉपिंगचे पेमेंट एचडीएफसी किंवा एचएसबीसीच्या कार्डाने केल तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सुट मिळेल. 

 

 

ई-कॉमर्स कंपन्यांच्या साईटवर सुरु असणाऱ्या या सेलचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसून या वस्तूंची ऑर्डर देऊ शकता. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर मिळत आहे किती सुट

बातम्या आणखी आहेत...