आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsungच्या स्मार्टफोनवर मिळतोय 50 % डिस्काउंट, एकच दिवस आहे संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई काॅमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या बोंझाझा सेलचा आज दुसरा दिवस आहे या सेल मध्ये कंपनीकडून तुमच्या आवडीच्या प्रत्येक स्मार्टफोन वर भरघोस सूट दिली जात आहे. 13 मार्चला सुरू झालेला हा सेल उद्या 15 मार्चला संपणार आहे. या सेल मध्ये प्रत्येक फोन वर 1000 पासून 23 हजारांपर्यंतची सूट मिळत आहे. या आॅफर शिवाय पार्टनर बॅंकांकडून देखील 5 ते 10 टक्के डिस्काउंट मिळतोय.  


ई काॅमर्स कंपन्यांकडून मिळणा-या आॅफर्सचा एक फायदा आहे हा आहे की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा आॅफिसधून आपल्या आवडीचा स्मार्टफोन आॅर्डर करू शकता. divyamarathi.com तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट मिळतेय याविषयी सांगत आहे. 

 

पुढे वाचा कोणता फोन मिळतोय स्वस्तात 

बातम्या आणखी आहेत...