आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज करा 206 रुपयांची गुंतवणूक, LIC चा हा प्लॅन तुम्हाला देईल 27 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रत्येक माता-पित्यास आपल्या चिमुकल्याचे सुरक्षित भविष्य हवे असते. एलआयसीनेही असा एक प्लॅन आणला आहे जो तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करेल. आम्ही तुम्हाला एलआयसीच्या 'न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लॅन 832' ची माहिती देत आहोत. या अंतर्गत तुम्ही रोज 206 रुपयांची बचत करुन तुमच्या मुलासाठी 26 लाखाचा निधी उभा करु शकता. आम्ही तुम्हाला या प्लॅनची आणि त्याद्वारे होणाऱ्या फायद्याची माहिती देत आहोत.

 

 

काय आहे नियम
कमीत कमी विमा रक्कम: 1,00,000 रुपये
प्रवेशाचे वय: 0 वर्ष
प्रवेश घेण्याचे जास्तीत जास्त वय: 12 वर्ष
मॅच्युरिटी वर्ष: 25 वर्ष 

एलआयसीचे मुख्य विमा सल्लागार सुरेंद्र मल्होत्रा यांनी सांगितले की, जर तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष असेल तर 20 वर्षानंतर तुमच्या मुलाचे वय 25 वर्ष झाल्यावर पॉलिसी मॅच्युअरिटीची रक्कम 14 लाख रुपये असल्यास तुम्हाला 26 लाख 74 हजार रुपये मिळतील.

 

 

पुढे वाचा: पहिल्या वर्षानंतर कमी द्यावा लागेल प्रिमिअम...

बातम्या आणखी आहेत...