आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घराला छत आहे का, तर मग SBI तुम्हाला देत आहे कमाईची ही संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमच्या छतावर रिकामी  जागा असेल तर ती तुमच्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत ठरू शकते. तुम्ही तुमच्या घरावर सोलर प्लान्ट लावून तुम्ही वीज तयार करू शकता आणि त्याद्वारे सरकार किंवा वीज कंपन्यांना वीज विकून कमाई करू शकता. त्यासाठी SBI तुम्हाला मदत करू शकते. 

 

नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात सोलर पॉवरचे लक्ष्य सुमारे पाच पटींनी वाढवण्यात आले आहे. सोबतच सरकारने लोकांना विनंती केली आहे की, घराच्या छतावर सोलार प्लान्ट तयार करून वीज उत्पादन तयार करावे आणि हे लक्ष्य पूर्ण करण्यात सहकार्य करावे. त्यासाठी http://solarrooftop.gov.in वर लॉग इन करून तुम्ही त्यासाठी सहज अप्लाय करू शकता. त्याशिवाय मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्कीमीची संपूर्ण माहिती मिळवू शकता. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, RBI कशी देत आहे संधी..

 

बातम्या आणखी आहेत...