आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11,000 रुपयात 12 दिवसात फिरा संपुर्ण देश; रेल्वेची खास ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला संपुर्ण देश फिरायचा आहे पण आर्थिक कारणामुळे ते शक्य होत नसेल तर IRCTC ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही केवळ 11,340 रुपयात 12 दिवस फिरु शकता. या अंतर्गत तुम्हाला 7 ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेता येणार आहे. यात तुम्ही उज्‍जैन, द्वारका, शिर्डी, नाशिक ही ठिकाणे पाहू शकता. पाहू या पॅकेजचे डिटेल्स...

 


तिकीट बुकिंग
भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेनला तुम्ही रेल्वेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन बुक करु शकता. याशिवाय रेल्वे प्रवासी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालये या ठिकाणांवरुनही तुम्ही बुकिंग करु शकता. 

 


कोठून बसू शकता या रेल्वेत
या यात्रेसाठी चंडीगड, अंबाला, कुरुक्षेत्र, करनाल, पानिपत, दिल्‍ली कॅन्ट, रेवाड़ी, अलवर आणि जयपूर हे बोर्डिंग/डिबोर्डिंग पॉइन्‍ट्स आहेत. ही रेल्वे 12 जून रोजी चंदीगड येथून सकाळी 7 वाजता निघेल आणि 28 जून रोजी चंदीगडला परतेल. 
सोर्स- http://www.irctctourism.com/TourPackages/RailTour/Bharat-Darshan-NZBD221.html

 

 

पुढे वाचा: जेवणाची आणि राहण्याची काय व्यवस्था...
 

बातम्या आणखी आहेत...