आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 रुपयांत होईल उन्हाळ्यातील सगळी शाॅपिंग, 70%पर्यंत मिळतोय डिस्काउंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- उन्हाळा सुरु झाल्याबरोबर ई काॅमर्स कंपन्यांचा समर सेल देखील सुरू झाला आहे. स्नॅपडीलवर आज पासून सेल सुरू झाला आहे. या सेल मध्ये 70 टकक्यापर्यंत सूट मिळतेय. जर तुम्हाला उनहाळ्यातील शाॅपिंग करायची असेतल तर यासारखी दुसरी संधी नाही. जर तुम्हाला एखाद्या पार्टीत किंवा फंक्शनला जायचं असेल तर त्यासाठी स्वस्तात कपडे खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. स्नॅपडील वर प्रत्येक वस्तू स्वस्त मिळतेय. 

 

जर तुम्ही शाॅपिंग केल्यानंतर आयसीआसीआय किंवा एसबीयच्या कार्ड द्वारे पेमेंट करणार असाल तर तुम्हाला आणखी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. या शिवाय ई काॅमर्स साईटवरच्या शाॅपिंगचा फायदा हा आहे की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा आॅफिसमधून आपल्या आवडीच्या वस्तू आॅर्डर करू शकता. divyamarathi. तुम्हाला कुठल्या वस्तूवर किती डिस्काउंट मिळतोय ते सांगत आहे. 
 


आॅफरविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..

बातम्या आणखी आहेत...