आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या सौदर्यवतींना चुकूनही पाहू नका; व्हाल घायाळ, त्यांच्या देशात शॅम्पू 6 लाखास तर पेट्रोल 600 ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- या देशातील महिलांचे सौदर्य जगात सगळीकडे प्रसिध्द आहे. येथील एक-दोन नव्हे तर 22 सौदर्यवतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. या देशातील महिलांना 7 मिस युनिव्हर्स, 6 मिस वर्ल्ड, 7 मिस इंटरनॅशनल आणि दोन मिस अर्थ किताब मिळाले आहेत. आम्ही चर्चा करत आहोत दक्षिण अमेरिकेतील उत्तर किनारपट्टीवर वसलेल्या व्हेनेझुएला या देशाची. येथील अर्थव्यवस्था आता कोलमडली असून ती अतिशय वाईट स्थितीत आहे.

 

 

येथील स्थिती इतकी वाईट आहे की एक साधारण शॅम्पू 6,60,862 बोलि‍वरला (स्थानिक चलन) मिळत आहेत. यासाठी BS असा शॉर्ट फॉर्म वापरण्यात येतो. एक BS 0.00100 रुपयांच्या बरोबर आहे. येथे खरेदीसाठी लोक थैलीत पैसे घेऊन जातात. जगात सगळ्या स्वस्त पेट्रोल मिळते. येथे पेट्रोलची किंमत 0.01 अमेरि‍की डॉलर एवढी आहे.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आपल्या सौदर्याने घायाळ करणाऱ्या आणखी काही सौदर्यवती

बातम्या आणखी आहेत...