आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 लाखाचे कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, 3 वर्षात झाले करोडपती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शेतीशी निगडित उद्योग करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी योग्य पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधला. या उपायाद्वारे त्याने कोट्यावधी रुपये कमावले आहेत. चला जाणून घेऊ या याविषयी...

 

 

अशी मिळाली आयडिया...
उत्तराखंडमधील अधमसिंह जिल्ह्यात राहणारे हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांना शेतीशी निगडित व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. ते म्हणाले की उत्तरखंडमध्ये नेहमी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रस्ते तुटतात आणि दळणवळण ठप्प होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. ते अनेकदा शेती बियाणे देखील खरेदी करुन आणू शकत नाहीत. त्यावर उपाय म्हणून मी थेट शेतकऱ्यांपर्यत बियाणे पोहचवण्याचा निर्णय घेतला.  

 


पुढे वाचा: कशी केली व्यवसायाला सुरुवात

बातम्या आणखी आहेत...