आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- ब-याचवेळा लोक जेव्हा इंशुरन्स पाॅलिसी घेतात त्यावेळी त्या पाॅलिसीच्या फिचर्सबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते हे सुद्धा माहिती करुन घेत नाही कि जितका प्रिमिअम देत आहेत तेवढया पैशात जास्तीत जास्त रकमेचा विमा मिळतो आहे की नाही. यामुळेच जेव्हा विमा पाॅलिसी घ्याल तेव्हा तेव्हा योग्य प्राॅडक्टची निवड करा. LIC कडे अशा अनेक योजना आहेत. त्यातीलच एक म्हणजेच 1 करोड रुपयांचा विमा तो ही 17 हजारांच्या प्रिमिअम मध्ये उपलब्ध आहे.
31 मार्च आधी पाॅलिसी घेण्याचे फायदे
31 मार्चला आर्थिक वर्ष संपते. जर याआधी गुंतवणूक केली नाही तर इनकम टॅक्सचा फायदा मिळत नाही याशिवाय जर एखाद्या बर्थ डेट 1 एप्रिल असेल तर त्याचे वय एक वर्ष आणखी वाढेल त्यामुळे विमा खरेदी करणे आणखी महाग होऊ शकते. विमा कंपन्या वयानुसार प्रिमिअम निश्चित करतात.
पुढे वाचा नेमकी काय आहे पाॅलिसी?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.