आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​हे 9 देश आहेत जगात सर्वात जास्त गरीब, 57 रुपयांत गुजराण करतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तान - Divya Marathi
अफगाणिस्तान

नवी दिल्ली- आयएमएफने जगातील सर्वात जास्त गरीब देशांची यादी जाहीर केली आहे. या देशांवर जास्त कर्ज आहे आणि त्यांचं चलन देखील कमजोर आहे. या देशांमध्ये राजकीय अस्थिरता व भ्रष्टाचार जास्त आहे. सर्वात जास्त गरीब देशातील यादीमध्ये अफ्रिकेतील मलावी हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. एक प्रति व्यक्ति वार्षिक जीडीपी 20 हजार रुपये आहे. तर चला जाणून घेऊया आणखी कोणते देश आहेत गरीब

 

 

अफगाणिस्तान

रॅंक – 9
प्रती व्यक्ती जीडीपी- 36,200 रुपयोे
 
अफगाणिस्तानची सीमा चार देशांना लागून आहे. या देशाची लोकसंख्या 3.3 कोटी आहे. या देशातील जास्ती जास्त लोक शेतीवाडीची कामे करतात. येथील 40 टक्के पक्षा जास्त लोकसंख्या दारिद्रयरेषेखील जीवन जगते आहे. चाळीस वर्षांपासून जास्त काळापेक्षा लढाया सुरु असल्याने अफगाणिस्तानचं फार मोठे नुकसान झालं आहे. अतंर्गत कलह आणि दशहतवादामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. 
 

गयाना 

रॅंक- 8
प्रति व्यक्ती जीडीपी - 34,654 रुपये
पश्चिम अफ्रिकेतील या देशाची लोकसंख्या 1 कोटी आहे, येथील 75 टक्के लोकसंख्या अॅग्रीकल्चर वर अवलंबून आहे. या देशाची आर्थिक स्थिरत नसल्याने, भ्रष्टाचारमुळ तसेच इंडस्ट्री नसल्याने गरीब देशामंध्ये गणना होते. आयएमएफ देखील कर्ज न फेडल्यामुळे गयानाला काळ्या यादीत टाकले आहे. म्हणजेच यापुढे या देशाला मोठ्या इंटरनॅशनल एजंसीमार्फत कर्ज मिळणार नाही. 

 

पुढे वाचा कोणत्या गरीब देशाचा यादीमध्ये आहे समावेश

बातम्या आणखी आहेत...