आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर 4 वर्षात 106 अपघात, 40 हजार कोटी खर्च केल्यास वाचतील अनेकांचे जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कुशीनगर येथे मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या दुर्घटनेनंतर अशा रेल्वे फाटकांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेल्वेच्या दाव्यानंतरही अजुनही देशभरात 3479 मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग आहेत. या ठिकाणी ओव्हर ब्रीज किंवा अंडर ब्रीज बांधण्याची गरज असून त्यासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गरज आहे. या उपाययोजनेमुळे अनेकांचे जीव वाचू शकतील. 

 

 

चार वर्षात 106 अपघात
रेल्वेचा दावा आहे की, वर्ष 2013-14 मध्ये मनूष्यविहरित रेल्वे क्रॉसिंगवर 47 अपघात झाले. जे 2017-18 मध्ये कमी होऊन 10 झाले. पण सत्य हे आहे की मागील चार वर्षात मनूष्यविहरित रेल्वे क्रॉसिंगवर 106 अपघात झाले आहेत.

 

 

पुढे वाचा: रेल्वेबाबत उपस्थित राहिले प्रश्नचिन्ह

बातम्या आणखी आहेत...