आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात करा फ्रीजची खरेदी, येथे मिळत आहे 30 टक्के सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. अशात तुम्हाला फ्रीजची गरज जरा जास्तच जाणवू शकते. तुम्हाला जर फ्रीज खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या संधीची माहिती देत आहोत. यावेळी काही टॉप कंपन्या तुम्हाला खास सवलत देत आहेत. ई-कॉमर्स साईटवर तुम्हाला टॉप ब्रॅन्डचे रेफ्रिजिरेटर्स 30 टक्के स्वस्त किमतीत मिळत आहेत. शिवाय तुम्हाला यात EMI आणि नो कॉस्ट EMI चा ऑप्शनही मिळत आहे. तु्म्हाला आम्ही सांगत आहोत की, अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स साईटवर तुम्हाला फ्रीज खरेदी केल्यावर किती डिस्काऊंट मिळत आहे. EMI ऑप्शनमध्ये लो-कॉस्ट EMI किती आहे.

 

 

फ्लिपकार्ट
सुट- 30 टक्के, म्हणजेच 34,850 चा रिफ्रिजरेटर 24,499 रुपयात.
कमीत कमी EMI- 558 रुपये दरमहा
नो कॉस्ट EMI- 1,915 रुपये दरमहा

 

 

पुढे वाचा: अन्य साइट्सवर काय आहे ऑफर...

बातम्या आणखी आहेत...