आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसी, फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत आहात तर इथे मिळतेय 60 टक्क्यांपर्यंत सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी समर अप्लायंस कंपन्या तुमच्या घराला कूल ठेवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कंपन्या आपल्या अप्लायंसवर जास्तीत जास्त सूट देऊ लागल्या आहेत. अॅमेझाॅन, शाॅपक्लुज, फ्लिपकार्ट सारख्या ई-काॅमर्स साईट्सवर समर अप्लायंस स्वस्त किमतीमध्ये मिळू लागली आहेत. आम्ही तुम्हाला कुठल्या साईटवर कोणत्या अप्लायंसवर किती सूट मिळत आहे याबद्दल सांगणार आहोत.

 


अॅमेझाॅन 


अॅमेझाॅन वर या समर अप्लायंस वर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. सिंगल डोअर रेफ्रिजेटरची किंमत 10,790 रुपयांपासून पुढे आहे. या तसेच डबल डोअर रेफ्रिजेटरची किंमत 17,990 रुपये आहे. अॅमेझाॅनवर स्पिलिट एसी 24,990 रुपयांपासून आहे. तसेच कुलरवर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळत असून किमती पाच हजारांपासून पुढे आहेत. सिलिंग फॅनवर 50 टक्के सवलत मिळत आहेत. या शिवाय पॅडस्टल फॅन, डिझायनर फॅन वर देखील भरघोस सूट मिळत आहे. 

 
पुढे वाचा फ्लिपकार्टवर किती मिळतोय डिस्काउंट 

बातम्या आणखी आहेत...