आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 रुपयात 15 लाखाचे विमा संरक्षण, ही आहे LIC ची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनमोल जीवन 2 एलआयसीचा टर्म इंन्शुरन्स प्‍लॅन आहे. या अंतर्गत तुम्ही 24 लाखापर्यंतचे संरक्षण मिळवू शकता. या योजनेतंर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू पॉलिसी कालावधीत झाल्यास नॉमिनीला पूर्ण विमा रक्कम देण्यात येईल. हा एक टर्म प्लॅन आहे, त्यामुळे यात कोणताही मॅच्यूरिटी लाभ नसतो.

 

 

काय असेल प्रीमियम
तुमचे वय: 30 वर्ष
पॉलि‍सी टर्म: 20 वर्ष
विमा संरक्षण: 15 लाख
वार्षिक प्रीमि‍यम : 5,345 रुपये
सहा महिन्यांचा प्रीमि‍यम : 2,727 रुपये
रोजचा खर्च: 14 रुपये

 

 

पुढे वाचा: काय आहेत या पॉलिसीचे फायदे

 

बातम्या आणखी आहेत...