आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Virat ने उतरविला नाही दाढीचा विमा, झाले आहेत या कंपन्यांचे Brand ambassador

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कप्तान आणि स्टाईल आयकॉन विराट कोहली हे इलेक्ट्रिक उत्पादने निर्मिती करणाऱ्या फिलिप्स इंडिया या कंपनीचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. फिलिप्स इंडियाने सोमवारी याबाबतची घोषणा केली. विराट कोहली हे ऊबर इंडियाचेही  ब्रॅन्ड अॅम्बेसेडर झाले आहेत.

 

 

युथ आयकॉन असलेल्या विराटला मेल ग्रुमिगसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. यासोबतच फिलिप्सने फिलिप्स ट्रिमर्स बीटी 3000 सीरीज लॉन्च केली आहे. विराट म्हणाला की, मी फिलिप्सच्या ब्रॅन्डशी निगडित झाल्याने मी फारच उत्साहात आहे. हा ब्रॅन्ड मला एक वेगळी स्टाईल देतो. विराटचे याआधी या उत्पादनाच्या लॉन्चचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

 

 

पुढील स्लाईडवर विराटचा फिलिप्सचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली त्यावेळीचा फोटो

 

बातम्या आणखी आहेत...