आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोन-आयडियाला होणार करोडोंचा फायदा, मोदी सरकारने घेतला हा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. व्होडाफोन आणि आयडियाला सरकारच्या एका निर्णयामुळे करोडो रुपयांचा फायदा होणार आहे. सरकारने स्पेक्ट्रम लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या पेमेंटचा कालावधी वाढवला आहे. आता पर्यंत स्पेक्ट्रमचं पेमेंट जमा करण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी दिला होता तो आता 16 वर्षांचा केला आहे. या निर्णयामुळे इतर टेलीकाॅम कंपन्याचा देखील फायदा होणार आहे, पण सगळ्यात जास्त फायदा व्होडाफोन आणि आयडियाला होणार आहे.

 

 

कसा होणार इतका फायदा 

 

डायचे बॅंकेच्या रिपोर्टनुसार स्पेक्ट्रम पेमेंटचा कालावधी वाढवल्यामुळे व्होडाफोन-आयडिया मर्जरवर स्पेक्ट्रमचं वार्षिक इंस्टाॅलमेंटओझं 30 टक्के कमी होणार आहे. दोनी कंपन्यांना अन्य टेलीकाॅम कंपन्यांपेक्षा जास्त फायद्याचं आहे. 

 

पुढे वाचा एअरटेलला किती होईल फायदा 

बातम्या आणखी आहेत...