आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27000 रुपयात अमेरिकेत येणे-जाणे, टॉप कंपन्यांना टक्कर देतेय Wow Air

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्हाला अमेरिकेत जायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही स्वस्त एअरलाईन्सचे तिकीट किमान 40,000 रुपयांना पडेल. अशा रितीने तुम्ही केवळ 80,000 रुपयात येऊ-जाऊ शकता. अशातच Wow Air ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे ही ऑफर केवल काही सीटांसाठी सीमित नाही. कंपनीच्या संस्थापक स्कली मोगेन्सन एकदा म्हणाल्या होत्या की, एक दिवस असाही येईल जेव्हा विमान कंपन्या प्रवाशांना प्रवाशांना यात्रेसाठी पैसे देतील. पण अजुनही तसा दिवस आलेला नाही. कंपनीने प्रवाशांना केवळ 27000 रुपयात अमेरिकेत येण्या-जाण्याची संधी मात्र दिली आहे.

 

 

अर्ध्याहूनही कमी भाडे
भारताहून अमेरिकेत सगळ्यात स्वस्त तिकीट असणाऱ्या फ्लाईटपेक्षा हे तिकीट अर्ध्याहूनही कमी आहे. विमान दिल्लीहून सकाळी उड्डाण भरेल आणि 11 तासात आईसलॅंडमधील शहर रेकजाविकला पोहचेल. तेथे अडीच तास थांबल्यावर ते पुन्हा उड्डाण करेल आणि 6 तासात वॉशिग्टन येथे पोहचेल. अशा रितीने ही कंपनी आखातातील कंपन्यांनाही टक्कर देऊ शकते. ज्यात पश्चिमी देशांमध्ये यात्रा करणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच जास्त आहे.

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...