आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 रुपये देऊन 2000चे कपडे खरेदी करण्याची आहे संधी, ही कंपनी देत आहे आॅफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जर तुम्ही कपडे खरेदी करण्याचा विचार करत आहात तर बातमीतुमच्या कामाची आहे. ई काॅमर्स कंपनी मिंत्रा आपल्या ग्राहकांसाठी काही खास सुविधा देत आहेत. यामध्ये तुम्ही ईएमआयवर देखील कपडे किंवा इतर प्राॅडक्ट खरेदी करू शकता. मिंत्रावर सगळ्यात कमी ईएमआय 48 रुपये आहे, जो 2000 रुपयांच्या वुमन्स वेस्टर्न गारमेंटवर आहे. 

 

हा ईएमआय 24 महिन्यांसाठी आहे आणि कपड्यांवर 60 मिळाल्यानंतर आहे. मिंत्रा वुमन गारमेंट्स शिवाय मेन्स गारमेंट्स, लेडिज शुज, अॅक्सेसरीज इत्यादींवर देखील ईएमआय पेमेंटची सुविधा देत आहे. ईएमआयचे पेमेंट क्रेडिट कार्डने करावे लागेल, पण हे क्रेडिट कार्ड मिंत्राच्या साईटवर लिस्टेड बॅंकांचे असणे गरेजचे आहे. मिंत्रा निवडकच कपडे आणि वस्तूंवर ईएमआयची सुविधा देत आहे. आम्ही तुम्हाला मिंत्रावर कोणते प्राॅडक्ट्स ईएमआयवर खरेदी करु शकता याबद्दल सांगणार आहोत.


आणखी माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा
 

बातम्या आणखी आहेत...