आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा करा 250 रुपयांची गुंतवणूक, सरकार तुम्हाला देईल 60 हजार रुपये वर्षाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही कधी चित्रपट पाहण्यास आणि रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर करण्यास गेल्यास 250-300 रुपये सहज खर्च करता. कदाचित त्यावेळी तुम्हाला 200-300 रुपयांचे महत्व एवढे वाटले नसेल. खरंतर बचत करताना तुम्हाला 200-300 रुपयांचे इतके महत्व वाटत नाही. पण तुम्ही हेच पैसे वाचवून जर सरकारच्या या योजनेत लावलेत तर तुमचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. याशिवाय तुम्हाला आजीवन उत्पन्नाचे एक साधन निर्माण होऊ शकते. 

 

 

आम्ही तुम्हाला एका अशा सरकारी योजनेविषयी माहिती देत आहोत. त्यात तुम्हाला दरमहा फक्त 250 रुपये जमा करायचे आहेत. या योजनेतंर्गत तुम्ही जोपर्यंत जीवंत राहाल तोपर्यंत तुम्हाला दरवर्षी 60 हजार रुपये मिळतील.

 

 

कमी वयात करा भविष्याचे प्लॅनिंग
वयाच्या जितक्या कमी वयात तुम्ही गुंतवणूक कराल तितकाच तुम्हाला अधिक फायदा होईल. आम्ही तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकाल.

 

 

पुढे वाचा: कसा उचलू शकता या योजनेचा लाभ...
 

बातम्या आणखी आहेत...