आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींसोबत तुम्हीही कमावू शकता लाखो रुपये, तुम्हाला गुंतवावे लागतील केवळ 35 हजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही व्यवसाय करायच्या विचारात असाल आणि जास्त पैसे गुंतवू इच्छित नसाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी तुम्हाला ही संधी देत आहेत. यासाठी तुम्हाला लाखो नाहीतर फक्त 35 हजार रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणूकीद्वारे तुम्ही लाखो रुपये कमावू शकाल.

 

 

रिलायन्स सिक्युरिटीज सोबत मिळवा हात
- चांगल्या रिटर्नमुळे शेअर बाजार आणि म्युचु्अल फंड गुंतवणूकदाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. शेअर बाजाराकडे गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स रिक्युरिटीजला गुंतवणूकदारांपर्यंत पोहचण्यासाठी पार्टनर्सची गरज आहे. यासाठी ते केवळ काही फी चार्ज करत आहेत. अशा स्थितीत तुम्ही त्याच्याशी निगडित होऊन लाखो रुपये कमावू शकता.

 

 

पुढे वाचा: 35 हजाराची गुंतवणूक करुन व्हा पार्टनर... 

बातम्या आणखी आहेत...