आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलमधील फोटोंतूनही करू शकता कमाई, हे आहेत 3 मार्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्याच्या काळात स्‍मार्टफोनमधील फोटो क्‍वालि‍टी खूप चांगली असते. तुम्ही वा तुमचे परिचित जे फोटो काढतात, आणि जर त्यांची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही त्यातून पैसे कमावू शकतात. खास बाब अशी आहे की, जर तुमचे फोटो पॉप्युलर झाले तर कमाई होत राहील. जगभरात असे लाखो लोक आहेत ज्यांना सब्‍जेक्‍टि‍व्ह फोटोंची गरज असते. उदा. स्मित करणारी लहान मुलगी, आईचे वात्सल्य, एखाद्या प्राण्याचे प्रेम वगैरे. अशा लाखो हलक्याफुलक्या विषयांच्या फोटोंना खूप मागणी आहे. तुम्ही वा तुमच्या एखाद्या जवळच्याने मोबाइल अथवा कॅमेऱ्याने फोटो काढले तर ते तुम्ही विकू शकता. हे विक्रीही एकदाची राहत नाही, जर फोटो लोकांच्या पसंतीस उतरले तर तुम्हाला नेहमी यातून इन्कम होत राहील. जेव्हा जेव्हा हे फोटो एखादा घेईल तेव्हा तेव्हा तुम्हाला रॉयल्टी मिळेल. आम्ही तुम्हाला ते 3 मार्ग सांगत आहोत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही या फोटोंतून पैसे कमावू शकतात. 

 

पुढे क्लिक करून जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 मार्ग 

बातम्या आणखी आहेत...