आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 मिनिटात घरबसल्या उघडा अकाउंट, 4 बँकांची आहे ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बँक खाते उघडणे कधी नव्हे एवढे आता सोपे झाले आहे. जर तु्म्हाला अचानक तुमचे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचे बँक अकाउंट उघडायचे असेल तर तर तुम्ही नव्या बँकिंग सुविधेचा आसरा घेऊ शकता. तुम्ही घरबसल्या अगदी पाच मिनिटात हे अकाउंट उघडू शकता.

या अकाउंटमध्ये तुम्हाला त्या सर्व सुविधा मिळतील ज्या तुम्हाला एका सर्वसाधारण बचत खात्यात मिळतात. काही बँका तर अवघ्या मिनिटाभरात झिरो बॅलेन्स अकाउंट उघडत आहेत. यासाठी केवळ आधार, पॅन आणि मोबाईल नंबरची गरज असते. आम्ही तुम्हाला अशाच 4 अकाउंटची माहिती देत आहोत जे तुम्ही 5 मिनिटात उघडू शकता आणि त्याचा वापर करु शकता.

 

 

1 Axis ASAP Instant savings bank Accounts
बॅंकेच्या दाव्यानुसार, आधार आणि पॅन कार्डासोबत तुम्ही केवळ 3 मिनिटात बचत खाते उघडू शकता.  

 

 

सुविधा
- बँक खाते क्रमांक तुम्हाला लगेच मिळेल.
- इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची सुविधा
- अकाउंट बँलेन्स 10 हजाराच्या वर गेल्यावर स्पेशल एफडी व्याज दरावर व्याज
- कमीत कमी शिल्लक रकमेची अट नाही
- आपले अकाउंट आपल्या पसंतीच्या कोणत्याही शाखेशी जोडू शकता.

 

 

पुढे वाचा...
 

बातम्या आणखी आहेत...