आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार कामाचे आहे रेशनकार्ड, कुठलेच कार्ड घेऊ शकत नाही याची जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेशकार्डला आपण तो दस्ताएेवज मानतो ज्याच्यामुळे आपल्याला स्वस्ताच रेशन मिळते, पण तसे नाही सजरी तुम्ही स्वस्त रेशन घेणार नसाल तरी रेशन कार्ड तुमच्या उपयोगाचे आहे. आम्ही तुम्हाला आज रेशनकार्डाचा कुठे आणि कसा वापर करता येतो याबद्दल सांगणार आहोत. तुमचे रेशनकार्ड कुठल्याही सरकारी दस्ताएेवज तयार करण्यासाठी महत्वाचे डाॅक्युमेंट मानले जाते. सध्याच अड्रेस प्रुफ साठी या कार्डची जागा कोणेतेच कार्ड घेऊ शकत नाही 


काय आहे रेशन कार्ड 
रेशन कार्ड एक सरकारी डाॅक्युमेंट आहे, ज्या आधारे आपण सार्वजनिक पुरवठा विभागकडून योग्य दराने गरजेच्या वस्तू खरेदी करु शकता. ही दुकाने राज्य सरकारकडून वितरित केली जातात. राज्य सरकार दारिद्रय रेषेवरील  आणि दारिद्रय रेषेखालील तसेच अंत्योदय योजनेतील कुटुंबांसाठी विशिष्ट रेशन कार्ड जारी करते.


पुढे वाचा कशाकशासाठी उपयोगात येते रेशन कार्ड.....

बातम्या आणखी आहेत...