आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलांच्या इशार्‍यावर नाचतो पैसा, पाहा जगातील HOT and RICH सीईओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात. फक्त आम्ही पैसा कमवू शकतो, असे म्हणणार्‍या पुरुषांची बोलती केव्हाच बंद झाली आहे. आता पैसा कमवणे महिलांसाठी कठीण काम राहिलेले नाही.
वेगळी विचार करण्याची पद्धत आणि कौशल्याच्या जोरावर या महिला जगातील सर्वात श्रीमंत सीईओ ठरल्या आहेत. आपापल्या कंपन्यांना या महिला सीईओंनी कोट्यंवधींचा बिझनेस करून दिला आहे. स्टाइलच्या बाबतीत तर या सीईओ कुठलीही तडजोड करत नाहीत. उल्लेखनिय म्हणजे या महिलांनी 'हॉट सीईओ'चा पुरस्कार देखील पटकावला आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला जगातील सर्वात Hot and Rich महिला सीईओंची ओळख करून देत आहोत...
1. Dylan Lauren
कंपनी: Dylan's Candy Bar
पॅकेज: 47,250 कोटी रुपये ($7.5 billion)
पदः सीईओ
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अन्य Hot and Rich महिला सीईओंविषयी...
(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरली आहेत.)