आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॉक क्लिअरन्स सेल, कपड्यांवर मिळत आहेत 60 टक्के डिस्काऊंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्हाला जर कमी किमतीत ब्रॅंडेड कपडे विकत घ्यायचे असतील तर तुमच्याकडे एक मोठी संधी आहे. एक प्रमुख ईकॉमर्स कंपनी काही कारणांनी बिझनेस गुंडाळत आहे. ही कंपनी आहे आदित्य बिर्ला ग्रुपची abof. याची बंद होण्याची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही. पण यासंदर्भात कंपनीने संकेत दिले आहेत. त्यामुळे या कंपनीने स्टॉक क्लिअरिंग करण्यासाठी हेवी डिस्काऊंट देण्यास सुरवात केली आहे.
 
आज आम्ही तुम्हाला या वेबसाईटवरील टॉप फाईव्ह डिल्सची माहिती देणार आहोत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...