आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅक्टिंगसोबत बिझनेसही करते ही अॅक्ट्रेस; पाहा अशी आहे तिची पर्सनल लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- बॉलिवूड अॅक्ट्रेस कुलराज रंधावा नुकतीच चंडीगड येथे येऊन गेली. तिने एका इव्हेंटला हजेरी लावली होती. आत्मनिर्भर बनन्यासाठी अॅक्टिंगसोबत बिझनेसही करत असत असल्याचे कुलराज हिने दैनिक भास्करला सांगितले. कुलराज एका एंटरटेनमेंट कंपनी मालकीन आहे. अॅक्टिंगसोबतच बिझनेसही एन्जॉय करत असल्याचे कुलराजने यावेळी सांगितले.

का सुरु केला बिझनेस...?
- कुलराजने 2010 मध्ये 'पोलका डॉट्स'मध्ये एंटरटेनमेंट कंपनी सुरु केली.
- तिने एमबीए केले आहे. त्यामुळे हे शक्य झाल्याचे ती खुद्द सांगते.
- टीव्ही इंडस्ट्रीत आल्यानंतर आत्मनिर्भर बनण्यासाठी तिने स्वत:चा बिझनेस सुरु केला.
- तिने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संलग्न बिझनेस सुरु केला.

सिनेमा केवळ एंटरटेनमेंट नाही, तर एक जबाबदारीही...
- सिनेमा केवळ एंटरटेनमेंट नसून ती एक जबाबदारी असल्याचे कुलराज सांगते. ही जबाबदारी सगळ्यांनी स्विकारायची असते.
- सिनेमा हिंदी असो वा पंजाबी, उत्तम स्क्रिप्ट असायला हवी.

22 जुलैला रिलीज होईल नवा सिनेमा...
- कुलराजचा आगामी पंजाबी सिनेमा 'निधि सिंह' येत्या 22 जुलैला रिलीज होणार आहे. कुलराजने सिनेमात यात एक ब्रेव्ह गर्लची भूमिका केली आहे.
- निधि सिंह हा सिनेमा महिलांच्या जीवन संघर्षाची कहाणी आहे.

कशी आहे कुलराजची पर्सनल लाइफ...
- पर्सनल लाइफविषयी कुलराजने सांगितले की, ती एक कंटेंट पर्सन आहे.
- निवडक फ्रेंड्सशिवाय ती आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करत नाही.
- नेहमी आनंदी असते. हर टाइप काकुजीन मेरा फेव्हरेट है। फैशन में कैजुअल वियर पसंद है।
- बुक्स, बॅग, वॉचचे कलेक्शन करण्याचा कुलराजला छंद आहे.
- कुलराजला सेंसिबल टाइपसारखी हॉरर बुक्स वाचते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कुलराज रंधावाचे स्टायलिश फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...