आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Hostesses Become Actress And Married To Businessman

या एअर होस्टेसेसने बदलले करियर; कोणी बनल्या बिझनेस वुमन, कोणी अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'एअर होस्टेस' हे ग्लॅमरस करियर आहे. एअर होस्टेसकडे नेहमी फॅशन व ग्लॅमरच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. मात्र, हे प्रोफेशन प्रचंड चॅलेंजिंग आहे. काही एअर होस्टेसेसला बॉलिवूड तसेच टीव्ही सिलियलमध्ये संधी मिळते तर काहींना बिझनेसमन पती मिळतो.
चला तर बघु या, कोणत्या एअर होस्टेसेसने कोणते निवडले करियर..
हाइट, फीगरसोबतच स्माइली फेसही आवश्यक...
- एअर होस्टेसेस तसेच फ्लाइट अटेंडेंट्सच्या सिलेक्शनवर एअरलाइन्स कंपन्या विशेष लक्ष देतात.
- एअर होस्टेस एअरलाइन्स कंपनीला रिप्रेझेंट करत असतात. यासाठी सिलेक्शनमध्ये हाइट व फीगरसोबतच स्माइली फेसला विशेष महत्त्व दिले जाते.
- एअर होस्टेसला आपल्या लुकवर विशेष लक्ष दिले जाते.
- लांब पल्ल्यांच्या प्रवासांदरम्यान एअर होस्टेसेसला जास्त वेळ ड्यूटी करावी लागते.
- अटेंडेंट्सला तर अनेक दिवस घराबाहेर राहावे लागते. झोपही कमी मिळते.

आकांक्षा पुरीची कशी बदलली लाइफ?
- मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जन्मलेल्या (26 जुलै 1985) अकांक्षाने भोपाळमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले.
- एअर होस्टेस म्हणून निवड झाल्यानंतर आकांक्षा बंगळुरुत स्थायिक झाली. एका फ्लाइटदरम्यान तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. त्यानंतर तिने ग्लॅमरच्या विश्वात पदार्पण केले.
- मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर आकांक्षाने मधुर भंडारकर यांच्यासाठी 'फिल्म कॅलेंडर गर्ल्स' म्हणून काम केले. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही ती झळकली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ही एअरहोस्टेस बनली 75 हजार कोटींच्या ग्रुपच्या मालकाची पत्नी...